STORYMIRROR

Radhika Chougule

Others

3  

Radhika Chougule

Others

सृष्टीतलं पहिलं प्रेम

सृष्टीतलं पहिलं प्रेम

1 min
551


ऊन ऊन सोसून...

तृण तृण जपून...

असतील नसतील तेवढे रंग

पाना-फुलांवर उधळून...


धरती जेव्हा मिठीत घेते

पावसाचा पहिला थेंब ...

तिथेच रुजतं सृष्टीतलं

पहिलं वहिलं प्रेम ..


Rate this content
Log in