STORYMIRROR

Bhagyashri Chavan Patil

Drama Romance

3  

Bhagyashri Chavan Patil

Drama Romance

प्रिय चहा

प्रिय चहा

1 min
296

तुझी येणारी तलब काहीतरी वेगळीच आहे

पाऊस आणि तुझं नात जगावेगळं आहे..


थंडीत तु आठवतो गर्मीत तुझी आठवण आहे

टपरी वरचा चहा त्याची चव मात्र वेगळी आहे..


तुझा स्पर्श होताच जी नशा होते ती वेगळीच आहे

तुझे रूप भरपूर आहेत पण मला तुझीच सवय आहे..


तुझे माझे नाते तुला ओळखल्यापासूनचे आहे

रम्य संध्याकाळ आठवण मात्र तुझी ठरलेली आहे..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama