STORYMIRROR

गीता केदारे

Inspirational

5.0  

गीता केदारे

Inspirational

प्रीतफुले

प्रीतफुले

1 min
918


प्रारब्धी माझ्या अवचित आलीस तू

अंतरंगी स्वप्नपिसारा फुलवू लागलीस तू...


संवादात तुझ्या रमू लागलंय मन

तूलाच पाहण्याचा जीवास जडलाय छंद....


वाट पाहून डोळे माझे शिणतात

पाहताक्षणी अंतरंगी तारा झंकारतात....


तूला हि असंच काहीसं होत असेल ना

माझ्यासाठी तुझंही ह्रदय धडधडत असेल ना....


दिली नाही कबूली तरी हरकत नाही प्रीतफुला

नजरेतील भाव तुझ्या सर्वकाही सांगतात मला....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational