STORYMIRROR

गीता केदारे

Inspirational

4  

गीता केदारे

Inspirational

पाऊस...

पाऊस...

1 min
240

पाऊस...


पाऊस

मृद्गंध दरवळणारा


पाऊस

तुझ्या माझ्या मनात बरसणारा


पाऊस

आठवणींच्या सरीत मनाला धुंद ओलेचिंब करणारा


पाऊस

दूर जरी असला तरी तुझ्याच सहवासात सतत कोसळणारा


पाऊस

 रिमझिमत्या धारात पापण्यांना ओलावून मन गंधित करुन थेंब थेंब बरसवणारा


पाऊस...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational