प्रगतीचा सूर्य - चारोळी
प्रगतीचा सूर्य - चारोळी
1 min
2.2K
प्रभातीचा सूर्य वेशीवर आला
नवचैतन्याची उधळण करू लागला
आसमंती क्षितिजाला प्रकाशमान करून
प्रगतीचा संदेश देऊ लागला