प्रेरणा
प्रेरणा
आयूष्यात सदैव माझ्या पाठीमागे उभे राहाणारी,
सुख दुःखात साथ देणारी,
संकटकाळी मार्ग दाखवणारी,
तू माझी आई आहे खरी,
जणू बागेतील गूलाबकळी हसरी.
जिवन कसे भरले आहे संकटांनी,
सदैव सांगितले तूझ्या डोळ्यांनी,
हे नातं जपू आयूष्यात ही,
अशाच व्हावो जन्मोजन्मी,
आपल्या गाठीभेटी.
तु रहावी सूखाच्या फुलात,
हीच अपेक्षा ईश्वर् चरणात.
