अर्थ नाही
अर्थ नाही
1 min
214
मानवानेच घातले
स्वार्थाच्या कुर्हाडीचे घाव
धर्म, कुळ, जात,रुढी-परंपरा
यांवर वसवलयं नवं गाव
बुद्धिहीन माणसाच्या
कुविचारांना येथे अर्थ नाही
मनूष्याने केला कोप सारा
परमात्म्याचा यात दोष नाही
नवनिर्मिती सृष्टीची
जगी अर्थपूर्ण आहे
सखोलता न जाणता
त्यावर टीका करण्यात
काही अर्थ नाही