धागा
धागा
1 min
235
कविताने ऐकल्या हाका
काळजाला ही पडलेल्या भेगा
गणगोत सांभाळता सांभाळता
निसटून गेला सुईतील धागा
कविताने ऐकल्या हाका
काळजाला ही पडलेल्या भेगा
गणगोत सांभाळता सांभाळता
निसटून गेला सुईतील धागा