Shalini Wagh
Others
डोळ्यात अंजन
पायी पैंजण.
केसात गजरा
चेहरा तो हसरा.
कानात डूल
हाती कंगन.
हळुवार जपतीय ती राणी
समाजाने घातलेली बंधनं....
विचारांचा सडा अंगणी
त्याग फक्त तिच्या जीवनी,
प्रेमाची ती विणते जाळी
हीच आहे तिची खरी कहाणी
हीच आहे तिची खरी कहाणी.
अर्थ नाही
स्त्री
कन्यादान
धागा
विद्यार्थी
शेतकरी
मायभूमी
पहिला दिवस (क...
प्रेरणा
हिंदुस्तानी