STORYMIRROR

Shalini Wagh

Classics Inspirational

4  

Shalini Wagh

Classics Inspirational

हिंदुस्तानी

हिंदुस्तानी

1 min
329

जगाच्या पाठीवर , वाढत चाललं चक्र,

जातीभेदावर आधारित वाद-विवाद सर्वत्र .


मनाच्या एका कोपऱ्यात माणुसकी जपावी,

पर धर्माचे असले तरी नाती आपली असावी.


देव जरी एक असला तरी धर्म मध्ये वाटला आहे,

धर्माच्या या बाजारात मुखवटे अनेक आहेत .


सर्वात श्रेष्ठ धर्म माणुसकीच असावी ,

सांगताना मात्र मी हिंदुस्तानी

फक्त ही ओळख मनी स्मरावी.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics