STORYMIRROR

Shalini Wagh

Others

3  

Shalini Wagh

Others

मायभूमी

मायभूमी

1 min
172

विविध संत येथे जन्मले

ज्ञानास नाही अंत ठेविला.

पाहता महाराष्ट्राची दिव्यता करावे लागणार जागरण

लोकगीतात प्रसिद्ध लावणी, भारुड,पोवाडे व गोंधळ.

माय मराठी बोली आमची

शेतकरी राजा माणुसकीचा‌ देव इथे

कलापूर्ण कलावंत लेखक, खेळाडू ,गायक इथे

सणावरांची संस्कृती अजूनही जोपासली जाते.

नवविचार व परंपरा ची सांगड इथे भिडत आहे

गड ,किल्ले ,दुर्ग आहे तिचे रक्षक.

या मातीत जन्मले शिवबा आणि अहिल्या.

या मातीतच गर्जली

महाराष्ट्र माझा ची गर्जना

महाराष्ट्र माझा ची गर्जना


Rate this content
Log in