STORYMIRROR

Dinesh Kamble

Drama Romance

3  

Dinesh Kamble

Drama Romance

प्रेमळ भावना

प्रेमळ भावना

1 min
190

प्रेमळ भावना 

मनी झाल्या जागा

जुळूनिया आला 

प्रेमरूपी धागा 


नाते दोघांतले 

अखंडित राखू 

फळे ही सुखाची 

मिळूनिया चाखू


टाळून वादंग 

समवेत राहू 

भविष्य उद्याचे 

सोबतीने पाहू 


रुसवे फुगवे 

थोडे असावेत 

कायमचे दुःख 

मनी नसावेत


સામગ્રીને રેટ આપો
લોગિન

Similar marathi poem from Drama