Dinesh Kamble
Classics Fantasy Inspirational
दे ओंजळीत माझ्या
दे सूर्य, चंद्र, तारे
दे गारवा प्रेमाचा
मना पोळती निखारे
सुखे इतुकीच द्यावी
देवा झोळीत माझ्या
दुःखे सोबतीला राहो
काही ओंजळीत माझ्या
दान घालायला सदा
असो ओंजळीत दाणे
रिती होऊ नये कधी
ओंजळ दान केल्याने
काय करू मी
वीज सळसळली ना...
प्रेमळ भावना
शोकांतिका
प्रेम संपणार ...
मित्र
ललना
विश्वास
ओंजळ
बालपण
फुले टपोरी अंगाभोवती जसा शालू मखमलीचा, नशीबातले क्षणभंगुर आयुष्यास फळलेच नाही! फुले टपोरी अंगाभोवती जसा शालू मखमलीचा, नशीबातले क्षणभंगुर आयुष्यास फळलेच नाही!
वारीमध्ये भक्तांचा फुगड्यांचा चाले खेळ ब्रह्मानंदी टाळीचा घातला सुरेख मेळ दर्शन घेता विठ्ठलाचे... वारीमध्ये भक्तांचा फुगड्यांचा चाले खेळ ब्रह्मानंदी टाळीचा घातला सुरेख मेळ ...
चला जाऊ आज l पंढरपूराला l जाऊ दर्शनाला l माऊलीच्या ll पांडुरंग माझा l आहे पंढरीशी l चला रे तयाश... चला जाऊ आज l पंढरपूराला l जाऊ दर्शनाला l माऊलीच्या ll पांडुरंग माझा l आहे पं...
भारुडानी शिकविली नाती माणुसकीचे दर्शन घडावे मनात भारुडानी शिकविली नाती माणुसकीचे दर्शन घडावे मनात
नात्यांच्या खेळात अडकून थोडं खेळ खेळुन बघावं नात्यांच्या खेळात अडकून थोडं खेळ खेळुन बघावं
राहिन कशी मी दुःखी असता स्वामी नाम मुखी राहिन कशी मी दुःखी असता स्वामी नाम मुखी
माय मराठी आमुची ,अमृताची तीला गोडी ... ज्ञानोबांच्या ,तुकोबांच्या,अभंगाची तीला जोडी .. माय मराठी आमुची ,अमृताची तीला गोडी ... ज्ञानोबांच्या ,तुकोबांच्या,अभंगाची तीला ...
शब्दसंध्या मायबोली जणू परतुनी पुन्हा तिला आठवावे शब्दसंध्या मायबोली जणू परतुनी पुन्हा तिला आठवावे
तुकाराम महाराज होते विठ्ठलभक्त तुकाराम महाराज होते विठ्ठलभक्त
ना होती त्याची उंची , ना होता तो दिसायला छान , तरी साऱ्या जगाची तो बनला होता जान !! ना होती त्याची उंची , ना होता तो दिसायला छान , तरी साऱ्या जगाची तो बनला होता ज...
ज्ञान उपदेश । अज्ञानी लोकांस । सकल जनास । कल्याणास ।। ज्ञान उपदेश । अज्ञानी लोकांस । सकल जनास । कल्याणास ।।
ओंजळीभर सुखाने देवा प्रत्येकाचा उत्कर्ष होवो ओंजळीभर सुखाने देवा प्रत्येकाचा उत्कर्ष होवो
मुक्या प्राण्यांवर केली त्यांनी माया साऱ्या भक्तांवर त्यांच्या कृपेची छाया मुक्या प्राण्यांवर केली त्यांनी माया साऱ्या भक्तांवर त्यांच्या कृपेची छाया
आळवणी तुजला रे आता मागणे एवढे.... कृपादृष्टी सर्वांवर तुला घालते साकडे आळवणी तुजला रे आता मागणे एवढे.... कृपादृष्टी सर्वांवर तुला घालते साकडे
अश्रूंना आवर घालतं नातं मनाच्या भावना जपत नातं अश्रूंना आवर घालतं नातं मनाच्या भावना जपत नातं
अडाणी अज्ञानी । रंजले गांजले ।। मानिती आपुले । सकलांशी ।। अडाणी अज्ञानी । रंजले गांजले ।। मानिती आपुले । सकलांशी ।।
कधी कळणार तुला माय बापाची महती कधी कळणार तुला माय बापाची महती
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल वारकरी भजनात गाती अभंग विसरुनी जाती दुःख सारे वारकरी भजनात होऊनिया दं... विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल वारकरी भजनात गाती अभंग विसरुनी जाती दुःख सारे वार...
पहाटे अभ्यंग स्नान करून घरात सर्वत्र दिप लावण्याची पहाटे अभ्यंग स्नान करून घरात सर्वत्र दिप लावण्याची
सण पोळा बळीराजाचा बळीराजाच्या दैवताला मान बैलांना पोळ्यात पोळ्यात सजवुनी बैलाला... सायंकाळी भर... सण पोळा बळीराजाचा बळीराजाच्या दैवताला मान बैलांना पोळ्यात पोळ्यात सजवुनी बैला...