STORYMIRROR

Mahesh V Brahmankar

Comedy Romance Fantasy

3  

Mahesh V Brahmankar

Comedy Romance Fantasy

प्रेमाच्या नजरेत

प्रेमाच्या नजरेत

1 min
159

प्रेमाच्या नजरेत 

तु माझी राणी

स्वप्नात दिसते

तू ग दिवाणी!!!

आनंदात ठेवीन

गाडीत फिरविन!!

मिठीत माझ्या

येशील का!!!

तू राणी,

माझी दिवाणी 

होशील का!!!2!!!


बंगला घेईन

हॉटेल फिरविन!

मऊ मऊ गादीवर

गोष्टी ग करीन!!

माहेरी जाशील

कौल तुला करीन!!

मिठीत माझ्या

येशील का!!!

तू राणी,

माझी दिवाणी 

होशील का!!!2!!!


पिक्चरला जाऊ

हॊटेलला खाऊ!!

प्रेमाच्या गोष्टी

गुलुगुलु करू!!

तुझ्यावर मरतो

भाव नको खाऊ!!

मिठीत माझ्या

येशील का!!!

तू राणी,

माझी दिवाणी 

होशील का!!!2!!!


स्वप्नांच्या दुनिया

खरी मी करीन!!

बायको तुला

करूनच राहीन!!

प्रेमाचं कोकरू

लवकर आणीन!!

मिठीत माझ्या

येशील का!!!

तू राणी,

माझी दिवाणी 

होशील का!!!2!!!



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Comedy