प्रेमाचे संवाद
प्रेमाचे संवाद
न बोलता तू उलगडते सारे
कळतात तुलाही मनातले इशारे ...
दोघात कशाला मग प्रेमाचे बांध
न बोलताही चालतात बोलण्याचे संवाद...
न बोलता तू उलगडते सारे
कळतात तुलाही मनातले इशारे ...
दोघात कशाला मग प्रेमाचे बांध
न बोलताही चालतात बोलण्याचे संवाद...