STORYMIRROR

Ashok Shivram Veer

Comedy

3  

Ashok Shivram Veer

Comedy

प्रेमाचे दोन शब्द

प्रेमाचे दोन शब्द

1 min
257

सांग सखे तुजविण राहू कसा, 

तुझ्यासाठी जीव होतो वेडा पिसा

प्यास ही तुझ्या गोड प्रितीची, 

आस असते या अशा मिठीची


सोड सखे तुझा हा राग लटका, 

नको देवूस मज असा झटका

तूच माझी रणरागिणी, 

बाकी साऱ्या भगिनी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Comedy