प्रेम
प्रेम
हरवला श्वास माझा
तुला बघताना
बावरा झालो
आयुष्य जगतांना
का असे वाटते
जन्माची साथ
बहाने तुझे अन
झिटकारुनी हात
स्वीकार का नाही
तुझा नाही होकार
नाजूक हृदय माझे
जगताना तोडणार
एक वचनी पुरुष
अर्पण तुझ्यावर
जिव ओवाळीन का मग
येशील सरणावर
कोसळेल मी
आधार ये तू म्हणून
पुन्हा न बोलावणे
जातो श्वास निघून.