Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

pooja thube

Romance Others

3  

pooja thube

Romance Others

प्रेम

प्रेम

1 min
318


प्रेम आहे शाश्वत 

जगामध्ये या

जगात असावे प्रेम 

सदा||१||


प्रेम म्हणजे 

फुललेला गुलाब

पण रुते बोटाला 

काटा||२||


प्रेम म्हणजे माया

प्रेम म्हणजे आपुलकी

प्रेम करणे नसते

सोपे||३||


प्रेमाच्या चक्रात जो अडकला

तो देहभान विसरला

जर त्याचा कार्यभाग बुडाला 

कसले ते प्रेम||४||


प्रेम असते आईचे

कठोरतेत प्रेम वडिलांचे 

बहीण भावाच्या लाडाचे

प्रेमच ते||५||


प्रेम करा सृष्टीवर

प्रेम करा सर्वांवर 

प्रेम असते मौल्यवान 

गमावू नका||६||


शेवटी प्रेम म्हणजे काय असतं

तुमचं नि आमचं सेम असतं

जन्मभर जपायचं असतं

प्रेम||७||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance