STORYMIRROR

pooja thube

Others

4  

pooja thube

Others

कल्याण करी भारत

कल्याण करी भारत

1 min
360

राष्ट्र हे संतांचे

राष्ट्र हे वीरांचे 

राष्ट्र हे उदात्त 

शूरतेचे||१||


राष्ट्रात ह्या 

नाही तोटा सुखाचा

नाही तोटा आनंदाचा

भारतात या||२||


असती अनेक वेष

परंपरा अनेक

राहती मिळून परी 

सारे एक||३||


शूरवीरांच्या इथल्या

हिमालय गायी गुणगान

शौर्याच्या गाथा वाचताना

राहीना भान|४||


अशा या देशाला

जपावे आता

सोडावे करुनि कल्याण

अवघ्या जगाचे||५|| 


Rate this content
Log in