Jayshri Dani
Classics
प्रेम कसं ओसंडून हवं
लवलवतं हवं
गाळीव हवं , घट्ट हवं....
नवरात्रीतल्या धूपासारखं
भरड़ा भातातल्या सुखासारखं
एकवीस मोदकातल्या
मोदकासारखं...
तहानलेल्या मनासारखं
आसुसून हवं.....
सजणी
लळा
प्रीती
वारा
रेघ चाफ्याची
क्षण
पुन:र्जन्मी
दिवेलागण
निळी तान
सकाळ
विरहाची वेदना देणारी अप्रतिम रचना विरहाची वेदना देणारी अप्रतिम रचना
अशा माझ्या मराठीची कोणाशी नाही बरोबरी अशा माझ्या मराठीची कोणाशी नाही बरोबरी
लावूनी प्रत्येकी एक झाड, करू या तयांचे संगोपन लावूनी प्रत्येकी एक झाड, करू या तयांचे संगोपन
सांभाळू कसे सांग हे, पाश रेशमाचे जळते निखारे ते हाती ठेवून गेले सांभाळू कसे सांग हे, पाश रेशमाचे जळते निखारे ते हाती ठेवून गेले
आर्जव धरेचे परिसूनी नभा व्यापिले घनमालांनी वेगाने मृगधारा झरती तृषार्त धरती शांतविती घन घन मेघ... आर्जव धरेचे परिसूनी नभा व्यापिले घनमालांनी वेगाने मृगधारा झरती तृषार्त धरती श...
मोजक्या शब्दांत खूप मोठा आशय सांगणारी काव्यरचना मोजक्या शब्दांत खूप मोठा आशय सांगणारी काव्यरचना
तूच सांग गाऊ किती, आई तुझी थोरवी ती तूच सांग गाऊ किती, आई तुझी थोरवी ती
खाईल तूप जो प्रेमागाईचं धरील रूप तो इंद्रनगरीच गवळण ग मी गवळण ग खाईल तूप जो प्रेमागाईचं धरील रूप तो इंद्रनगरीच गवळण ग मी गवळण ग
तुझ्या मायेची गं उब तुझ्या ममतेचा तो स्पर्श आठवणींची साठवण, देई अश्रूंना गं वाट तुझ्या मायेची गं उब तुझ्या ममतेचा तो स्पर्श आठवणींची साठवण, देई अश्रूंना गं...
काय झालं काही कळतच नाही.. काय करू काही सुचतच नाही, या व्यसनाला काही उताराचा नाही…. काय झालं काही कळतच नाही.. काय करू काही सुचतच नाही, या व्यसनाला काही उताराचा ना...
तुझ्या पोटी जन्म घेऊन मी धन्य झालो.... 'आई' मी अमर शहिद झालो...... तुझ्या पोटी जन्म घेऊन मी धन्य झालो.... 'आई' मी अमर शहिद झालो......
उचंबळूनी येई हृदय नभाचे धरित्रीच्या कुशीत ओलाव मंद धुंद हे पिठूर चांदणे.... उचंबळूनी येई हृदय नभाचे धरित्रीच्या कुशीत ओलाव मंद धुंद हे पिठूर चांदणे....
'तुकड्याचा' मंत्र । सदा ठेवू ध्यानी । आयुष्याची खाणी । ग्रामगीता 'तुकड्याचा' मंत्र । सदा ठेवू ध्यानी । आयुष्याची खाणी । ग्रामगीता
बदलत्या समाजाचे वर्णन, मोबाईलचं वेड बदलत्या समाजाचे वर्णन, मोबाईलचं वेड
मातीतल्या बियालाच न उगवण्याचे साकडे मातीतल्या बियालाच न उगवण्याचे साकडे
शिवरायांचे चित्रण शिवरायांचे चित्रण
मुलगा, मुलगी विचार हा खोटा कर्तृत्वाने माझ्या मिटेल हा तंटा मुलगा, मुलगी विचार हा खोटा कर्तृत्वाने माझ्या मिटेल हा तंटा
सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे सामर्थ्य आणि किमया सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे सामर्थ्य आणि किमया
बदलत्या समाजाची नांदी . बदलत्या समाजाची नांदी .
नात्यांचे पदर उलगडून सांगणारी कविता नात्यांचे पदर उलगडून सांगणारी कविता