STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

प्रेम...वात्सल्...!

प्रेम...वात्सल्...!

1 min
1.0K


हा घ्या पुरावा प्रेमाचा !!!

वात्सल्य...!!


सीमेवर्ती जवान माझा

क्षणात घायाळ होतो

कोणी कोणी क्षणात

पहाता पहाता धारातीर्थी पडतो


संरक्षणाची धुरा सारी

माय मायेने सांभाळते

प्रत्येक जवानांच्या जीवाची

काळजी माय ही घेते


प्रेम वात्सल्य हृदयी

सदैव हिच्या विराजते

खरेच सत्य हे खरोखर

संरक्षण मंत्री खरी शोभते


अशीच माया ममता

प्रत्येकाच्या हृदयी जागू दे

सीमेवरच्या प्रत्येक जवनास

भक्कम पाठबळ मायेचे लाभू दे....!!!


संरक्षण मंत्री मा. निर्मला सीतारामण यांची

घायाळ जवानास आज भेट.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational