प्रेम कहानी (सुनीत) #SM BOSS
प्रेम कहानी (सुनीत) #SM BOSS
प्रेम केले तुझ्यावर मनापासून.
का केलीस अशी थट्टा.
जाणार होता अर्ध्यावर सोडून मला.
मानले तुला माझे सर्वस्व तू कुठला प्रेमवेडा.?
तुझे बोल, आठवणी आयुष्यभर सोबत.
काहीच कधी नाही मागितले तुझ्याकड़े,
आज कसले हे मनाविरुद्ध पड़ले कोड़े?
असणार आहे मी कायम तुझ्यासाठी तुझ्या सोबत.
आज का अडखळले पाउल चालनया माझ्यासोबत.
स्वप्ने सारी विरली सांग कुठे शोधू हरवले तुझ्यात मी.
तुकडया तुकडया मध्ये नको शोधू मला,
माझ्या अस्तित्वाच्या साऱ्या खुणा असतील तुझ्या अवतीभवती .
अंधार आहे पसरला नको खोटी ती रोशनी.
कसे कोणाला सांगू तुझ्या माझ्या प्रेमाची कहानी.
