STORYMIRROR

Varsha Chopdar

Inspirational

4  

Varsha Chopdar

Inspirational

प्रदूषणाचा मारा

प्रदूषणाचा मारा

1 min
433


मानवा रे मानवा

असा घात नको करु

प्रदूषणाचा मारा करूनी

पर्यावरणाला मारक ठरू


स्वतःच्या सुखसोयीसाठी

केलास विज्ञान-तंत्रज्ञानाचा वापर

अविचाराने केले काम

प्रदूषण वाढले बेसुमार


एक गाडी एक घर

एक गणपती एक गाव

वीजताईंना मान देऊन

करू देशाचे नाव


प्रदूषणाला आळा घालण्यास

पर्यावरणपूरक गोष्टी करू

आयुष्य सुंदर करण्यासाठी

पर्यावरण संरक्षण व संवर्धन करू


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational