STORYMIRROR

Varsha Chopdar

Inspirational

3  

Varsha Chopdar

Inspirational

प्रदूषण

प्रदूषण

1 min
144

मानवा रे मानवा

असा घात नको करु

प्रदूषण करूनी

पर्यावरणाला मारक ठरू


स्वतः च्या सुखसोयीसाठी केलास

विज्ञान-तंत्रज्ञानाचा वापर

अविचाराने केले काम

प्रदूषण वाढले बेसुमार


एक गाडी,एक घर

एक गणपती, एक गाव

असे उपक्रम राबवूनी

करु देशाचे नाव


प्रदूषणाला आळा घालण्यास 

पर्यावरणपूरक गोष्टी करू

आयुष्य सुंदर बनविण्यासाठी

पर्यावरण संरक्षण व संवर्धन करू



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational