STORYMIRROR

Varsha Chopdar

Inspirational

3  

Varsha Chopdar

Inspirational

छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज

1 min
135

जातीभेद विसरूनी

सर्वांना एकत्र करूनी

शपथ स्वराज्याची घेतली 

पाठीशी जिजाऊ माऊली


मुस्लिमांविरोधात उठविले रान 

परस्त्रीचा ठेवूनी मान

गडकिल्ले जिंकून घेतले 

अटकेपार झेंडे लावले


पराक्रमी, गुणवंत, दूरदृष्टी ठेवणारा

रयतेच्या सेवेला तत्पर असणारा 

असा राजा होता रयतेचा

त्यांना आपला मुजरा मानाचा 


विचारांचे जतन करूनी

जीवनी ते अंगीकारूनी

वसा हा घेऊ या

पुन्हा सुराज्य आणू या


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational