STORYMIRROR

Savita Tupe

Inspirational

3  

Savita Tupe

Inspirational

पराभूत !

पराभूत !

1 min
255

चार क्षण सुखासाठी ,

आयुष्यभर पळत राहिलो !

पैश्या मागे धावताना ,

जवळची नाती तोडत राहीलो !

           आज आहे सर्वकाही ,

           जवळ मात्र कोणी नाही !

           दिलं ज्याला झुकत माप ,

           उपयोग त्याचा काहीच नाही !

काय कमावलं अन् काय गमावलं ?

कळून चुकले मला आज !

डाव मांडून साधलं काय ?

कोराच आयुष्याचा सारीपाट !!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational