पोशिंदा
पोशिंदा
परिस्थिती हलाखीची
नाही साथ ही कुणाची
बाप हिंडतो पोरंका
राया पोटापाण्यासाठी
असं होईल हिरव
दिन त्याचे पलटीन
साथ धरणी मायेची
तेव्हा सोबत अशील
नको घाबरूस तू
साथ आहे धरणी मायेची
तिला ही माहित रे की
लेकरू राहील उपाशी
