होळी
होळी
रोज वाटते रंग वेगळे निघालेया आकाशातुनी
धुक्यात सवे या रंग वेगळे घेऊनी आले धरतीवरी
कधी हिरवा कधी पिवळा रंग निराळे आकाशाचे
होळीच्या त्या दहणामध्ये दुःख जाळतो या मनाचे
नेई होलिका दुःख सारे सुख देई आयुष्याचे
रंगीबिरंगी गुलाला सवे आयुष्य सप्तरंगी व्हावे
मग आनंद या दिवशीचा उधळोनी रंग
स्वच्छंद जगू आपल्या या जगा संग
