ऑनलाईनची दुनिया
ऑनलाईनची दुनिया
ऑनलाईनच्या दुनियेची मजाच काही वेगळी,
फुकटच दरवाज्याची उगडून गेली साकडी.
आधी होती धकधक result लागणार आता,
तारखीला मग शाळेत जाऊन बसा .
गुणसूची मग हातात यायची ,
मग तर धडधड अजून च वडायची.
आता तर काय झालं सर्व ऑनलाईन ,
Website hang होऊन गेले सारे ऑफलाईन
त्या दुनियेची आता राहिली नाही मजा ,
आणि वेबसाईट उघडायची आता वाट पाहत बसा
