माणसात आलो
माणसात आलो
माणूस माणूस म्हणत म्हणत , माणसात आलो
आज पूर्णतः एक माणूसच झालो
कधी काळी माणसाला भान नसे राहण्याचे
पण ज्ञानाने त्याच्या उज्वल भविष्य साऱ्यांचे
आज माणूस माणसात आला
त्याला भानही आले राहण्याचे
स्वतःपुरते कमवायचे
आणि स्वतः साठीच जगायचे
