STORYMIRROR

Samiksha Wakode

Others

3  

Samiksha Wakode

Others

मोकळी वाट

मोकळी वाट

1 min
433

मोकळ्या त्या वाटेवरती

 मनसोक्त चालावेसे वाटते का ?

अडखडनाऱ्या या वळणावर थांबावेसे वाटते का?

 मोकळेपणाच्या या जगात जगावेसे वाटते का?

अडखडणाऱ्या त्या जगात 

नाहीसे सारे वाटते का?

मोकळ्या त्या वाटेवर सारे आपलेच असते का?

अडखळणारे या वाटेवर 

आपले काहीच नसते का?

मोकळेपणा च्या वाटेवर

होकारार्थीच उत्तर मिळते का?

अडखडणाऱ्या त्या वाटेवर 

नकारच सारा असतो ना?

तरीही का ओडखडणाऱ्या वाटेवर थांबतो तू

मोकळेपणाच्या त्या दुनियेत

 का गुदमरून राहतोस तु

अरे सोड हा अडखळता प्रवास

 इथे सारे गोटेच आहेत

मोकळेपणाच्या त्या दुनियेत

 सर्व काही आपले आहे

सर्व दारे उघडे असतील

 जेव्हा मोकळेपणात असशील तू

सोबत तुझ्या कोणी नसेल

 जेव्हा अडखडत्या प्रवास‌ करशील तू .


Rate this content
Log in