मोकळ्या त्या वाटेवरती मनसोक्त चालावेसे वाटते का ? मोकळ्या त्या वाटेवरती मनसोक्त चालावेसे वाटते का ?
अडखडनाऱ्या या वळणावर थांबावेसे वाटते का? मोकळेपणाच्या या जगात जगावेसे वाटते का? अडखडनाऱ्या या वळणावर थांबावेसे वाटते का? मोकळेपणाच्या या जगात जगावेसे वाटते का?