आठवण त्याची होताच ढसाढसा मी रडले आणि कधी मोकळेपणाने खदाखदा मी हसले आठवण त्याची होताच ढसाढसा मी रडले आणि कधी मोकळेपणाने खदाखदा मी हसले
एकांत, मोकळेपणा, स्वतःचा शोध एकांत, मोकळेपणा, स्वतःचा शोध
मोकळ्या त्या वाटेवरती मनसोक्त चालावेसे वाटते का ? मोकळ्या त्या वाटेवरती मनसोक्त चालावेसे वाटते का ?
अडखडनाऱ्या या वळणावर थांबावेसे वाटते का? मोकळेपणाच्या या जगात जगावेसे वाटते का? अडखडनाऱ्या या वळणावर थांबावेसे वाटते का? मोकळेपणाच्या या जगात जगावेसे वाटते का?
भेट होता तुझी माझी बदलूनी गेले जीवन काय मोहिनी केली मजवरी अर्पिले तूला मन भेट होता तुझी माझी बदलूनी गेले जीवन काय मोहिनी केली मजवरी अर्पिले तूला मन
तरुणपणी बंधने नकोत, हवे मोकळे अआकाश तरुणपणी बंधने नकोत, हवे मोकळे अआकाश