पोशिंदा ( चारोळी )
पोशिंदा ( चारोळी )
आहे शेतकरी माझा
पोशिंदा साऱ्या जगाचा
तरी त्याच्याच गळी कसा
हा फास आत्महत्येचा ?
आहे शेतकरी माझा
पोशिंदा साऱ्या जगाचा
तरी त्याच्याच गळी कसा
हा फास आत्महत्येचा ?