Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Eshawar Mate

Tragedy

3  

Eshawar Mate

Tragedy

पोरी

पोरी

1 min
6.8K


पोरी तू झाली मोठी बापाची किव नाही का।

बापाने लावलेला जीव, जीव नाही का।।धृ।।

दुडू-दुडू चालताना तू जेव्हा पडायची।

रडणे तुझे पाहून तारांबळ ऊडायची।।

तू दूर ऊडून गेली, माझी चिऊ नाही का।।१।।

लाडात वाढविली तुला माझी काय चूक।

राहून ऊपाशी मी भागविली तुझी भूक।।

तू संपवलं नातं मला उनिव नाही का।।२।।

तुझी माय रडते रोज मनावर तिच्या ओझं।

तिची नजर दारावर असते करते तुझी खोज।।

माया तुझ्या आईची ही भरीव नाही का।।३।।

तुझे माय-बाप आम्ही करतो आठवण।

भरल्या डोळ्यात बाकी स्वप्नांची साठवण।।

तुझ्या अंतरी जिव्हाळा सजीव नाही का।।४।।

  


Rate this content
Log in