STORYMIRROR

Dhanraj Gamare

Inspirational

4  

Dhanraj Gamare

Inspirational

पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा

पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा

1 min
277

पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा

यांना माझा असे सलाम ,

देशाच्या सुरक्षेसाठी

करतात महान काम .


जिवाची पर्वा न करता 

गोळी झेलतात छातीवर ,

जगाला असे अभिमान

यांच्या थोर कर्तृत्वावर . 


चोवीस तास काम करतात

उत्सव असो किंवा सण ,

देशकार्य करतात पोलिस

उदार ठेवून त्यांचे मन .


© धनराज संदेश गमरे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational