STORYMIRROR

Trupti Naware

Inspirational

2.3  

Trupti Naware

Inspirational

पञ

पञ

1 min
664


पञ


एक तरी पञ लिही आणि पाठव..

तुला माहीत नसलेल्या

माझ्या नवीन पत्त्यावर

पत्ता माहीत नाही म्हणून काय झालं

शेवटी तर," प्रयत्नांती असतो परमेश्वर "

पिनकोड विसरु नकोस फक्त

नाहीतर,...पञ फिरत राहील शहरभर

कळणार कसा मला ...?


तुझ्या शाहिच्या धारेत

दिसतो कां तो गहीवर...

नाव तरी आठवतयं कां माझ ??


नाव तरी आठवतयं कां माझ...

कि..पाठवू तेही मीच आधी

मला माहीत असलेल्या

तुझ्या जुन्या पत्त्यावर..

एक तरी पञ लीही आणि पाठव...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational