STORYMIRROR

Sunita Ghule

Inspirational

4.1  

Sunita Ghule

Inspirational

पणती

पणती

1 min
7.1K



दिव्याहून पणतीची महती किती

दोन्ही घरे उजळते इवलीशी ज्योती



दिवा अन् पणतीचा नको भेदभाव

इवलीशी ज्योती घेई अंधाराचा ठाव।


पणतीविना नाही घरा घरपण

निसर्गाचा समतोल, साधू सारेजण।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational