पिगीबँक
पिगीबँक
1 min
3.0K
तू आहेस माझी पिगीबँक
आई म्हणे माझा पैशाचा टॅंक
रोज टाकतो मी त्यात नाणी
तूच पडतोस उपयोगी काळात आणिबाणी
काका मावशींनी दिलेले पैसे ठेवतो मी तुझ्याकडे
भेटवस्तू आणायला ते असतात माझ्याकडे
तुला म्हणतो मी लाडाने संचय
तूच शिकविले मला करायला बचतीचा दृढनिश्चय