STORYMIRROR

Darshan Joshi

Children

2  

Darshan Joshi

Children

फोड

फोड

1 min
2.5K


रागावलं आपलं कुणी तर

कापून द्यावी एक फळाची फोड

कमीतकमी मूड बदलेल

तोंड तरी होईल गोड

समजूत घालायला नामी युक्ती

पैसे मोजायचे नाहीत फार

तब्येतीला चांगलंच आहे

फोडी आहेत ना घरी तयार ?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Children