पदयात्रा.
पदयात्रा.
पदयात्रा
देशातील अनेक संतांनी अनेक पदयात्रा केल्या,
महाराष्ट्राचे संत नामदेव उत्तरेस पंजाबपर्यंत गेले.
पंजाबमध्ये चौदावर्ष धार्मिक अभियान,किर्तन केले,
बाबांचे मंदिर नावाने त्यांची पंजाबत प्रतिष्ठा आहे.
गुरुग्रंथसाहेब मध्ये नामदेवांची एकसष्ट पद अभंगवाणी,
बुद्ध ,गुरु नानकदेव,स्वामी नारायनांनी पदयात्रा केल्या.
देशात अनेक ठिकाणी धार्मिक व जनजागृती पदयात्रा झाल्या,
धार्मिकप्रबोधन व मृतपरंपरा विरुध्द अनेक योजना चालविल्या.
महात्मा गांधींनी देशात जनजागृती साठी,
स्वतंत्रता पदयात्रा मोहीम सुरू केली होती.
भारतीय जनतेने पदयात्रेला प्रतिसाद दिला,
तीच यात्रा स्वातंत्र्य लढ्याची मोहीम बनली.
राजकारणात काही नेता सिमित पदयात्रा राबवतात,
आपल्या राजकीय भविष्यासाठी ते सतत करततात.
जनविश्वास व आशीर्वाद त्यातून ते प्राप्त करतात,
नेता राहुल गांधीच्या पदयात्रेने एक धडा शिकविला.
जगातील सर्वात लांब पल्याची पदयात्रा ती होती,
ती जगातील सर्वात मोठी पदयात्रेची नोंद बनली.
बेरोजगार युवाणसाठी ती एक प्रेरणा यात्रा बनली,
संविधान रक्षा, मतदारांच्या हक्काची मोहीम बनली.
