पावनकुण्ड
पावनकुण्ड
शबीरा नयन काल तो भयंकर
रूप अंगार नमो शिव..
जटाय अग्नि वाहे गंगावण..
विश्व् जणांय नीलकंठ नागजण
विश्व् व्यापी रुद्ररूप भीषण
तिन्ही लोकि विराजे पाव्हणकुण्ड.
भूत लोकि नित्य व्रात्यकाण्ड
रंग घवरा कर्पूरगौर टिळा
अंगी चित्तभस्म शोभे निळा..
भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ,
निखारे पाही तिन्ही डोळा.
नाव शिवाचे घेतो मुखी
संकट काळी बनून राहे पाटीराखी.
नमो शिवाय, नमो मार्तंडभैरवा
स्मशान निवर्ण भूत तांडवा.
शबीरा नयन काल तो भयंकर
रूप अंगार नमो शिवा..
