पाऊस
पाऊस
हे मेघराजा तू
पाठवलास पाऊस
मला भेटून गेलास
भर भरा वारा सुटला
काळया ढगातुनी
पांढऱ्या धारा
वाहू लागल्या
पाऊस मातीत मिळताच
सुगंध मातीचा सुटला
हे पाहताच
शब्द जुळवुनी
कविता बनली
ती कविता मनाला
हरसून गेली
हे मेघराजा तू
पाठवलास पाऊस
मला भेटून गेलास
भर भरा वारा सुटला
काळया ढगातुनी
पांढऱ्या धारा
वाहू लागल्या
पाऊस मातीत मिळताच
सुगंध मातीचा सुटला
हे पाहताच
शब्द जुळवुनी
कविता बनली
ती कविता मनाला
हरसून गेली