STORYMIRROR

Goraksha Karanjkar

Tragedy Others

3  

Goraksha Karanjkar

Tragedy Others

पाऊस

पाऊस

1 min
176

ढगांनी भरला आसमंत सारा

चालू झाल्या पावसाच्या धारा


हवाहवासा तो थंड गार वारा

मग काय आनंदाचा चढला पारा


लपून बसल्या चांदण्या तारा 

हिरव्या साडीवर सांडल्या गारा


ढगांनी केला आपला नारा

अजूनच केला गारांनी मारा


अचानक झाला शांत वारा

दरी नाल्यातून वाहू लागले पाण्याच्या धारा


माती सुकल्यावर कोळपणी करा

शेतकरी म्हटला आता पाभारी धरा


बियांणा जरा अंकूर फुटले

शेतकरीं सगळे खुश झाले


अंकुरांची झाले पाने,वाहू लागला वारा

शेतकऱ्यांच्या आनंदाला नाही राहिला पारा


खुशीने भरला आसमंत सारा

भरून पावला शेतकरी राजा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy