पाऊस आला
पाऊस आला
आला आला पाऊस
भिजण्यात येथे आम्हाला
खूप मजा
कपडे भिजतात म्हणून
सर्दी होते म्हणून
आई खूप रागवते
आभाळाचा पोट बिघडल
हाय काय,,
म्हणून गडगड आवाज येतोय
ढगाला लागल वाटतं करंट
ढग चमकतात ,,,
चमाचम,,
आला आला पाऊस
भिजण्यात येथे आम्हाला
खूप मजा
कपडे भिजतात म्हणून
सर्दी होते म्हणून
आई खूप रागवते
आभाळाचा पोट बिघडल
हाय काय,,
म्हणून गडगड आवाज येतोय
ढगाला लागल वाटतं करंट
ढग चमकतात ,,,
चमाचम,,