swaraj sandeep wadwale (nanded)
Others
अभ्यासात आहे
मला खूप कंटाळा,,
आई म्हणते ,,,
अभ्यास कर,,
अभ्यास करणं
आहे ,,,
खूप जरुरी,,
छोटासा माझं मन
काय करू काहीच
कळेना,,,
अभ्यास
गणपती राया
शब्द
बिनधास्त
गुरू
कोरोना
दादा
घरात भरली शाळ...
आई कुठून येते
फुलपाखरू