घरात भरली शाळा
घरात भरली शाळा
1 min
242
घरातच भरली
आता शाळा,,,
घरात राहून वाटते
शाळेतच आहे,,
तीस मिनिटंला
फोनवरच क्लास
आई होते दिवसभर टीचर
घरात राहुन कुठे राहतोय
आपण काहीच समजेना
जिकडे पहावे तिकडे वही पुस्तक
