swaraj sandeep wadwale (nanded)
Others
गणपती राया
पडते मी पाया,,,
गोरगरिबांना
सुखी आणि समाधानी ठेव
कधी कोणाला उपाशी
झोपू देऊ नकोस,,,
तू सुखकर्ता आहेस
तू दुखहर्ता आहेस,,,
गणपती राया,,
पडते मी पाया,,
अभ्यास
शब्द
बिनधास्त
गुरू
कोरोना
दादा
घरात भरली शाळ...
आई कुठून येते
फुलपाखरू