STORYMIRROR

swaraj sandeep wadwale (nanded)

Others

3  

swaraj sandeep wadwale (nanded)

Others

कोरोना

कोरोना

1 min
172

विषाणूच्या युद्दात,,

बंद देवळात

वाट पाहत आहे देव भक्तची

घरात बंद असलेली माणसं

कधी येथील माझ्या भेटीला,,

माझे भक्त,,

उघडेल घराचे दार वाट

पाहत आहेत

घरातील माणसं देवाला

प्रार्थना करत आहेत

कधी उघडेल घराचे दार

कोरोनान जीवन केल विस्कळीत


साहित्याला गुण द्या
लॉग इन