फुलपाखरू
फुलपाखरू
1 min
150
रंगीबेरंगी फुलपाखरू
दुरून दिसते छान
हात लावायला जाताच
उडून जाते
ते दिसते खूप खूप छान
आई मला फुलपाखरू देना
हात लावताचं त्याचे
पंख तुटतात,,,
सांग ना आई,,,
फुलपाखराचं घर
कुठे ग असते,,!!!
